अरुण पडोळे म्हणतात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
विदर्भ प्रजासत्ताक
गोपाल अरबट यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा आणि माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा काहीही संबंध नाही, मी माझ्या पक्षाच्या कामासाठी काल रात्रीच मुंबईला निघालो होतो आणि मला आज सकाळी मुंबईला आल्यावर वृत्तपत्रातून हा गोळीबार झाल्याचा समजलं
हा जो गोळीबार झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, पोलिसांनी तपास करून दूध का दूध पाणी का पाणी करावं,ज्यांनी हा गोळीबार केला असेल त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी आसमंत आता अरुण पडोळे यांनी व्यक्त केले.
हि बातमी पण वाचा — शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख यांच्या इनोव्हा गाडीवर वर गोळीबार थोडक्यात बचावले गोपाळ अरबट