अटल दौड हाप मॅरेथॉन राज्यस्तरीय स्पर्धेत हजारो अमरावतीकर धावले
दि.२५ विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज अमरावती शहरात गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हाप मॅरेथॉन स्पर्धाच आयोजन करण्यात आले होते.सकाळी 5:45 वा या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली त्यावेळी हजारो स्पर्धक आज अमरावतीच्या रस्तावरुन धावलेत .
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती शहरातील नेहरू मैदानावरून या स्पर्धेला सकाळी पावणे सहा वाजता सुरुवात झाली. राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल स्पर्धेचे उद्घाटन आ प्रवीण पोटे , खा डॉ अनिल बोंडे , आ प्रताप अडसड , किरण पातूरकर , रवी खांडेकर , सौ निवेदिता चौधरी , सौ किरण महल्ले , जयंत डेहनकर , शिवराय कुलकर्णी , डॉ नितीन धांडे , रवी कोल्हे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवीत सुरुवात झाली.
राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा नेहरू मैदान येथून प्रारंभ होऊन राजकमल चौक , राजापेठ , कल्याण नगर , मोती नगर , राजेंद्र कॉलनी , कॉग्रेस नगर , हॅलो कॉर्नर जिल्हाधिकारी कार्यालय , पंचवटी चौक , शेगाव नाका , विलास नगर , जुना कॉटन मार्केट , जयस्तंभ , जवाहर गेट , गांधी चौक , गौरक्षण चौक , भूतेश्वर चौक , रवीनगर , नवाथे चौक , राजापेठ , राजकमल आणि समारोप नेहरू मैदान होणार आहे .हि स्पर्धा १४,वर्ष१६,वर्ष २०,वर्ष ४०वर्ष व खुल्या वर्गासाठी घेण्यात आल्यात.
राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा नेहरू मैदान येथून प्रारंभ होऊन राजकमल चौक , राजापेठ , कल्याण नगर , मोती नगर , राजेंद्र कॉलनी , कॉग्रेस नगर , हॅलो कॉर्नर जिल्हाधिकारी कार्यालय , पंचवटी चौक , शेगाव नाका , विलास नगर , जुना कॉटन मार्केट , जयस्तंभ , जवाहर गेट , गांधी चौक , गौरक्षण चौक , भूतेश्वर चौक , रवीनगर , नवाथे चौक , राजापेठ , राजकमल आणि समारोप नेहरू मैदान मध्ये करण्यात आला.
राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विविध समितीचे गठन करण्यात आले होते
संयोजक, समन्वयक , तांत्रिक सहाय्यक , वेब पोर्टल , शासकीय यंत्रणा समन्वय , शहर सौंदर्यकरण, निवास व भोजन व्यवस्था, प्रचार व प्रसार करिता कार्यालय , सोशल मीडिया , मैदान व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था , मॅरेथॉन स्पर्धा दरम्यान प्रमुख चौकामध्ये स्वागत प्रमुख , नोंदणी प्रमुख , सामाजिक संस्थेसोबत समन्वयक, कायदेविषयक टीम इत्यादी अनेक प्रकारच्या समितीचे गठन करण्यात आले होते.