मविआतील चर्चेच्या गुऱ्हाळात ठाकरेंचा धमाका; विधानसभेसाठी 32 शिलेदार ठरले, वाचा सविस्तर
मुंबई :
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मविआ आणि महायुतीच्या उमेदवारी याद्यांकडे लागल्या आहेत. जागा वाटपाबाबत दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र, अद्याप कुणाकडूनही अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मविआमध्ये ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपांवरून रस्सीखेच सुरू असतानाच अंतर्गत चर्चेच्या गुऱ्हाळात ठाकरेंनी धमाका केला आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाची 32 उमेदवारांची संभव्य यादी समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे संभव्य 32 उमेदवार कोण?
१) आदित्य ठाकरे – वरळी
२) अजय चौधरी – शिवडी ( सुधीर साळवी इच्छुक) पुनर्विचार होणार
३) राजन साळवी – राजापूर
४) वैभव नाईक – कुडाळ
५) नितीन देशमुख- बाळापूर
६) सुनिल राऊत – विक्रोळी
७) सुनिल प्रभू – दिंडोशी
८) भास्कर जाधव – गुहागर
९) रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
१०) प्रकाश फातर्फेकर – चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) पुनर्विचार होणार
११) कैलास पाटिल – धाराशिव
१२) संजय पोतनीस – कलिना
१३) उदयसिंह राजपूत – कन्नड
१४) राहुल पाटील – परभणी
१५) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
१६) वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
१७) स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
१८) सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
१९)अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
२०) नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
२१) अनिल कदम – निफाड
२२) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
२३)सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
२४)मनोहर भोईर – उरण
२५) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
२६)राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
२७) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
२८)कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
२९) सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
३०) राजन तेली – सावंतवाडी
३१) दीपक आबा साळुंखे – सांगोला
३२) विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचा आता दररोज आमच्या सोबत
सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक मध्ये
आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !