भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष !
देवेंद्र फडणवीस यांची एकमताने भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड….
अमरावती
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतापदी निवड झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली. ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव. देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा. लाडक्या बहिणींच्या आशिर्वादामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. महिला कार्यकर्त्यांनी देखील केला जल्लोष साजरा केला. फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होत असल्याने लाडू वाटून आनंद हि यावेळी व्यक्त करण्यात आला.