बच्चू कडूं चे ते बॅनर चर्चेत
चांदूरबाजार तालुक्यात लावलं प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बॅनर
प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघातून पराभव झाला, तर सध्या चांदूरबाजार तालुक्यात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लक्षवेधी बॅनर लावले, यामध्ये नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाही सदैव बच्चूभाऊ सोबत असा उल्लेख या बॅनरमध्ये आहे, तसेच वाघ व त्याखाली बच्चू कडू यांचा आक्रमक असा फोटो लावण्यात आला आहे, सध्या हे बॅनर अमरावती जिल्ह्यात लक्षवेधी ठरत आहे,
२ लाख वाचकांच्या विदर्भ प्रजासत्ताक साईट ला भेट !
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा