चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला भिषण आग
चांदूर रेल्वे न.प. ची अग्निशमन दलाचे वाहन रस्त्यातच नादुरूस्त झाल्याने पोहचले उशिरा तोपर्यंत आगीने रौद्र रूप केले धारण
बँकेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आगीवर नियंत्रन मिळविण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू आज सकाळी ११.४५ वाजताची घटना
Post Views: 625