
राज / उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत पालकमंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया पहा
@विदर्भ प्रजासत्ताक
राज साहेबांना त्यांची भूमिका मांडवी व त्यांना कोणाशी युती करायची आहे हा सर्वाधिकार त्यांचा आहे
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करत असेल तर भाजप त्यांच्या युती च्या मधात येणार नाही
राज ठाकरेंनी मोदींच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला साथ दिली,त्यांनी चांगला निर्णय घेतला होत. विधानसभेत त्यांनी महायुती सोबत जमणार नाही असे सांगितले
त्यांनी काय कराव हा त्यांचा प्रश्न आहे मराठी भाषेकरिता आम्ही सर्व एकत्र आहोत
राज साहेबांनी मागणी केल्याने मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे राज साहेबांनी मोदींच अभिनंदन केलं मराठी भाषा करिता आम्ही सर्व जीवाचं रान करणारे लोक आहोत.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३