श्री रामदासपंत नांदूरकर वय 80 वर्ष रा. कुंभारवाडा, अमरावती हे आज सकाळी आठ वाजता पासून हरवले आहे. त्यांना स्मृतीभंशचा आजार आहे. त्यांचे बाबत कोणाला माहिती असेल तर कृपया खालील पत्यावर कळवावे, ही विनंती.
डॉ. विलास नांदूरकर,कुंभारवाडा अमरावती. मो.नं.९०११०७१०७६
( जनसंपर्क अधिकारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ)
सर्वांना विनंती की, हा मेसेज आपणाशी संबंधित ईतर ग्रुप वर देखील वेगाने फाॅरवर्ड करून श्री रामदासपंत नांदूरकर यांना शोधण्यात सहकार्य करावे ही विनंती