आरोग्य पथक विरूळरोंघे मध्ये दाखल
धामणगाव रेल्वे (विरुळरोंघे)
दि.५ विदर्भ प्रजासत्ताक
विषबाधितून दोन मुलींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर जिल्हाप्रशासन झोपेतून जागे झाले असून घटनेची माहिती मिळताच आरोग्य पथक विरूळ रोंघेमध्ये दाखल झाले आहे
शाळा अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांची तपासणी सुरू कऱण्यात आली आहे
गावातील पिण्याच्या पाण्याचे देखील नमुने घेण्यात आले..
विशेष म्हणजे गावात पुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नालीतून असल्याचा आरोप या वेळी गावकऱ्यांनी केला आहे
सविस्तर बातमी थोड्याच वेळात अपडेट होत आहे