
प्रीती बंड यांनी कॅमेऱ्याचे बटन क्लिक करून केले उद्घाटन
अमरावती
अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर्स असोसिएशन च्या वतीने
आयोजित राज्यस्तरी छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी ही छायाचित्र स्पर्धा प्रदर्शनी तीन दिवस सांस्कृतिक भवन येथील हॉलमध्ये सर्वांसाठी विनामूल्य राहणार आहे आज दिनांक 20 रोजी छायाचित्र स्पर्धेचे उद्घाटन कॅमेराचे बटन क्लिक करून प्रीती बंड, यांनी केले
यावेळी उपस्थितांनी कॅमेऱ्याचे बटन क्लिक केले,कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेखा ठाकरे या होत्या प्रमुख उपस्थिती हेमंत देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, अरविंद गावंडे , पप्पू पाटील,
माजी महापौर किरण महल्ले, प्रीती बंड , राजेश वाडेकर, आकाश लादे, प्रकल्प प्रमुख निलश्याम चौधरी, व्यासपीठावर उपस्थित होते,
यावेळी विशेष उपस्थिती सागर बनकर, भारती बनकर. संचालक, सागर लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स अमरावती,प्रा मनीष भंकाळे, प्रा. मनीषाताई देशमुख, वाणी सर, बंधन लॅब चे संचालक नागपूर ,प्रतिक टेकाडे, संचालक जय भवानी मल्टी सर्विसेस, आयुष प्रजापति, क्लिककर विंग स्टोअर संचालक अमरावती, प्रशांत जैन, संचालक सिल्क लॅब नागपूर , यावेळी मोठ्या संख्येने अंबा नगरी फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असोशियन बंधू-भगिनी तसेच श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय येथील जनसंवाद विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते


हि बातमी पण वाचा – काँग्रेस कार्यकर्त्यांनावर गुन्हे दाखल
यावेळी अंबा नगरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशन चे माजी अध्यक्ष, सन्माननीय सदस्य, अनिल सातपुते, अनिल पडिया, विजय देवाने ,मनीष जगताप, दिलीप जिरापुरे, राहुल पवार , माजी सदस्य, रामेश्वर गुल्हाने ,अरविंद भूगोल, प्रवीण काळे, नरेश जीरापुरे , तथा सदस्य गजानन आंबेडकर, राहुल पालेकर ,प्रतिक रोहनकर अजिंक्य सातपुते, संजय साहू, नितेश जझा, हेमंत श्रीवास्तव, पंकज पाचपोर, सागर काजळे, रोशन अग्रवाल, सोहेल अहमद, विनय तिवारी, अशोक ढोका, प्रा रुपेश फसाटे, संदीप पाटील, महेंद्र मोहोड शिवा देशमुख, मंगेश घाटोळ, अनंत जामोदकर, मोहन कोहळे, शुभम डोईफोडे, प्रशांत गजबे, अमित खैरकर, मयूर कासार, रोशन खैरे, अब्दुल मोहसीन,पुष्पक राऊत, संजय वाडकर, छायाताई काळमेघ, संदीप नाईक, अक्षय डोईफोडे,
व यावेळी कार्यक्रमाचे, सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले,व आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष अनिल जी पडीया यांनी केले.
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचा आता मोबाईलवरच सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वर
आजच आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा !
आजच आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा !