अबब! आधी केस ओढले, मग जमिनीवर एकमेकींना आपटलं; बस स्टॉपवर महिलांची कुटाकुट
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१मोर्शी
सोशल मीडियावर प्रत्येक मिनिटाला विविध व्हिडिओ अपलोड होत असतात. कधी मुंबई लोकलमधील तर कधी बसमध्ये झालेल्या हाणामारीचे. अनेकदा व्हायरल व्हिडिओ चक्क महिलांच्या जोरदार हाणामारीचेही पाहण्यास मिळतात, त्यासंबंधित एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, ज्या महिला आणि काही तरुणींची आपआपसात जोरदार हाणामारी पाहण्यास मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहिले तर भररस्त्यावर काही महिला आणि तरुणी एकमेंकीना जोरदार मारत आहे. लाथा-बुक्क्यांनी त्या हाणत आहे मात्र चक्क म्हणजे एकमेंकीचे केस ओढत अन् जमिनीवर पाडत जोरदार मारामारी(Fight) करत आहेत. एका बाजूला महिला आणि तरुणींची हाणामारी होत आहे तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरील संपूर्ण जनता सर्व घडत असलेला प्रकार पाहत आहे तर काहीजण मोबाईलमध्ये कैद करत आहेत.