
चारचाकी वाहन थेट कालव्यात.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
मोझरी ते तिवसा मार्गावर अपघात
चारचाकी वाहन थेट कालव्यात.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती.
घटनास्थळी तिवसा पोलीस, नगरपंचायत अग्निशमन, व आयआरबी दाखल चारचाकी वाहन कालव्यातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.रात्री 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.या गाडीचा नंबर एम एच 27बी झेड 7188 असा आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात अपडेट होत आहे


