
हिंदू शेरणी नवनीत राणा यांना हेंद्राबाद कोर्टाची नोटीस
कोर्टाचा सन्मान करुन नवनीत राणा उपस्थित राहणार.
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२२अमरावती
हैदराबाद लोकसभा निवडणुकीदरम्यान ओवैसी यांनी हिंदू कडे इशारा करत अभद्र बयान करत फक्त पंधरा मिनिट मागितले होते त्यांचे या विधानाचा खरपूस समाचार
हिंदूशेरणी तत्कालीन खासदार नवनीत राणा यांनी त्यांचे या विधानाला हैदराबाद मध्ये जाऊन उत्तर देतं फक्त पंधरा मिनिट नहीं मुझे १५ सेकंद ही होणा असे आवाहन दिले होते.असा समाचार घेत सर्व देशाचे लक्ष केंद्रित केले होते.
हि लढाई आता न्यायालयाची झाली आहे हिंदूशेरणी नवनीत रवी राणा यांना वरील प्रकरणी हैदराबाद येथील न्यायालयाची दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याची नोटीस प्राप्त झाली आहे.कोर्टाचा सन्मान करुन नवनीत रवी राणा ह्या उपस्थित राहतील.या प्रकरणी सर्व हिंदू लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३