
“औरंगजेबाची कबर उखडून टाका…”, नवनीत राणा यांची अबू आझमींवर टीका
विदर्भ प्रजासत्ताक
दि.४अमरावती :
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अबू आझमींच्या या वक्तव्याबद्दल संतप्त व्हिडिओ शेअर केला आहे.