 
                भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिया…
अमरावतीच्या अचलपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिया…
गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा वाद आता चांगलाच पेटलाच पाहायला मिळतय…
भाजपा पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग…
अचलपूरच्या दगडफेकीच्या घटनेवरून अनिल बोंडे आक्रमक..
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अनिल बोंडे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी…
सविस्तर बातमी वाचा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक मध्ये
                            
                        
	                    

 
                     
                     
                     
                    