राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं.. अनिल बोंडेंचा पुन्हा जोरदार हल्लाबोल..
यशोमती ठाकूर राहुल गांधींच समर्थन कशा करू शकतात, अनिल बोंडेंचा सवाल
अमरावती
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवं असं वादग्रस्त विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं होतं. या विधानानंतर अमरावतीच्या राजापेठ पोलिसात त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.. त्यानंतर पुन्हा एकदा मुंडेंची प्रतिक्रिया समोर आली आहे राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं असा हल्लाबोल अनिल बोंडे यांनी चढवलाय.. निश्चितपणे त्यामध्ये कोणतीही हिमसा नाहीये कोणी एखादा पोरगा खोटं बोलत असेल तर आई सुद्धा चटके देते असे स्पष्टीकरण अनिल बोंडे यांनी दिलाय…..
हि बातमी पण वाचा – धावती बस कशी पेटली
दररोज आपल्या मोबाईल वर वाचा मराठी सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
आमच्या ग्रुपला जॉईन व्हा