
सकाळ माध्यम समूह च्या वतीने अमरावती मध्ये गीत रामायण,हजारो श्रोत्यांची उपस्थिती.
आज रामनवमी,सकाळ मध्यम समूह व साम टीव्ही च्या वतिने अमरावती मध्ये पहाटे रामनवमी निमित्य गीतरामायनाचे आयोजन करण्यात आले होते. महाकवी माडगूळकर विरचित गीतरामायण यावेळी सादर करण्यात आले.यावेळी खासदार बळवंत वानखडे,आ.सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस विधांन परिषदेचे आमदार संजय खोडके,यांच्या सह अमरावती शहरातील हजारो श्रोत्यांनी उपस्थिती लावली होती.यावेळी गीत रामायणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.हे सकाळ मध्यम समूह तर्फे आयोजित गीत रामायणाचे हे 17 वे वर्ष आहे