
नया अकोला चांदूरबाजार महामार्गावर असलेल्या वाळलेल्या निंबाच्या झाडांना भिषण आग
live video
नया अकोला चांदुरबाजार महामार्गावर असलेल्या दोन वाळलेल्या निंबाच्या झाडांना भिषण आग लागली हि संपूर्ण घटना शनिवार 5 एप्रिल रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे हि आग इतकी भिषण होती की वलगाव नया अकोला चांदूरबाजार महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती हि सर्व घटना वलगाव पोलिसांना माहित पडताच त्यांनी अग्निशामक विभागाला माहिती दिली अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले व आगीवर मोठा पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली अश्यातच वलगाव नया अकोला चांदूरबाजार महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाळलेली निबांची आहे गेल्या अनेक वर्षांपासून हि निबांची झाडे कापल्या गेली नाही आता मात्र हि निबांची झाडे धोकादायक ठरत आहे.
तुमच्या परिसरातील बातम्या,यशोगाधा,जाहिरात,आमच्या माध्यमातून प्रकाशित करू शकता
आमच्या ग्रुप ला आजच जॉईन व्हा !
[email protected]