
पहेलगाम मध्ये अडकलेल्या अमरावती मधील लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अमरावतीच्या कक्षात टोल फ्री क्रमांक जारी
अमरावती जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुखरूप तर लवकरच त्यांना आपल्या घरी परत आणू – जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची माहिती
जिल्हा प्रशासन व सरकार अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात
पर्यटकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये कुठलीही काळजी करू नये प्रशासन व सरकार त्यांच्यासोबत आहे – जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन
100 पेक्षा जास्त पर्यटक अमरावती जिल्ह्यातील कश्मीरमध्ये अडकले आहेत


0194,246351,
जिल्हा नियंत्रण कक्ष अमरावती 0721 2662025,
निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर मोबाईल क्र.9421747777
सुरेंद्र रामेकर,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 9545463450
सर्व अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात प्रशासन आहे ते सुरक्षित आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३