‘सकाळ’ आणि साम टीव्ही च्या एक्झिट पोलनुसार,
बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा होणार आमदार?
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२१बडनेरा
विधानसभा निवडणुकीचं मतदान काल झालं. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सकाळने एक्झिट पोल जाहीर केला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, बडनेरा मतदारसंघात महायुतीचे रवी राणी हे संभाव्य आमदार आहेत.
बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड दिसत आहे. रवी राणी हे महायुतीमधून निवडणुकीला उभे होते. मागील गेले तीन टर्मपासून रवी राणी हे आमदार आहेत. बडनेरा मतदारसंघात रवी राणी हे महायुतीचे संभाव्य आमदार आहेत.
बडनेरा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महायुतीचे रवी राणा यांच्यासह ठाकरे गटाचे सुनील खराटे यंदा विधानसभाच्या निवडणुकीला रिंगणात उतरले होते. ठाकरे गटाच्या या उमेदवाराचे मोठं आव्हान रवी राणी यांना होतं. मात्र आता या सर्वांवर मात करत रवी राणी हेच बडनेराचे संभाव्य आमदार असल्याची शक्यता आहे. .

हे एक्झिट पोल आहेत याचे अंदाज चुकू सुद्धा शकतात
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या https ://epaper.vidarbhaprajasattak.com साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !